Vidarbha Heavy Rain: यवतमाळ येथील पैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Painganga river flood: फुलसावंगी परिसरात पैनगंगेच्या पुरामुळे पुन्हा एकदा भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतपिके, घरे व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडला होता.