Buldhana : अन्नातून विषबाधा, तीन चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू; आईवर उपचार सुरु...

Food Poisoning Tragedy in Buldhana : ही घटना बुलडाणा तालुक्यातील धाड येथे ६ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या चौघांची ही ४ एप्रिलपासून प्रकृती बिघडली होती.
Food Poisoning Tragedy in Buldhana

Food Poisoning Tragedy in Buldhana

esakal

Updated on

धाड,(बुलडाणा) : अन्नातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू झाला तर आई अत्यवस्थ आहे. ही घटना बुलडाणा तालुक्यातील धाड येथे ६ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या चौघांची ही ४ एप्रिलपासून प्रकृती बिघडली होती. त्यानंतर ५ एप्रिल रोजी धाड येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन चिमुल्यांचा मृत्यू ६ एप्रिल रोजी सकाळी झाला. तर सायंकाळी उपचारादरम्यान अणखी एक मुलगी दगावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com