माजी माओवादी नेता भूपतीवर मोठी जबाबदारी; विद्यापीठात समन्वयक म्हणून करणार मार्गदर्शन

Former Maoist Leader Bhupathi Appointed Gondwana University Coordinator : गोंडवाना विद्यापीठाने त्यांची 'एकल' उपक्रमात समन्वयक म्हणून नियुक्ती केली असून ग्रामसभा आणि आदिवासींना त्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
Former Maoist Leader Bhupathi Appointed Gondwana University Coordinator :

Former Maoist Leader Bhupathi Appointed Gondwana University Coordinator :

esakal

Updated on

गडचिरोली : माओवादी चळवळीतील प्रमुख नेता म्हणून ओळखले जाणारे मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती यांनी रक्तरंजीत हिंसेचा शस्त्रयुक्त मार्ग सोडल्यानंतर नव्या रूपात समाजात वावरणार आहे. गोंडवाना विद्यापीठाने त्यांची 'एकल' उपक्रमात समन्वयक म्हणून नियुक्ती केली असून ग्रामसभा आणि आदिवासींना त्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com