Who Was Prof. B.T. Deshmukh?
esakal
तब्बल तीन दशके विधानपरिषदेत शिक्षक आणि विदर्भाचा बुलंद आवाज ठरलेले माजी शिक्षक आमदार प्रा. बी. टी. देशमुख (लाडके बापूसाहेब) यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू, प्रामाणिक आणि ध्येयवादी लोकनेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ शैक्षणिक क्षेत्रालाच नव्हे, तर विदर्भाच्या सामाजिक आणि राजकीय विश्वालाही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.