Amravati News : अमरावती चौघांनी गळफास घेऊन संपवले जीवन
Mental Health : अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात गळफास घेऊन जीवन संपवण्याच्या चार घटनांचा समावेश आहे. चिखलदरा, शेंदूरजनाघाट, चांदूरबाजार आणि तिवसा ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखलदरा, शेंदूरजनाघाट, चांदूरबाजार आणि तिवसा ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.