शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

Surrendered Maoists Undergo Vasectomy Reversal Surgery : विशेष म्हणजे आतापर्यत एकूण ५० शरणात माओवाद्यांची गडचिरोली पोलिस दलाच्या पुढाकाराने नसबंदी रिओपनींग शस्त्रक्रिया करण्यात आली.
Surrendered Maoists Undergo Vasectomy Reversal Surgery

Surrendered Maoists Undergo Vasectomy Reversal Surgery

esakal

Updated on

गडचिरोली : येथील गडचिरोली पोलिस दल व सर्च फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात एकूण १४ शरणागत माओवाद्यांवर नसबंदी रिओपनींग शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांचे सर्वसामान्य कौंटुंबिक आयुष्य होणार सुखकर होणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यत एकूण ५० शरणात माओवाद्यांची गडचिरोली पोलिस दलाच्या पुढाकाराने नसबंदी रिओपनींग शस्त्रक्रिया करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com