वडिलांची हत्या करून शोधण्याचं नाटक, पाच मुलींनंतर झालेल्या लेकानं जन्मदात्यालाच संपवलं

Gadchiroli Murder Case : याप्रकरणी पोलिसांनी मुलगा योगेश धकाते (वय २५) याला अटक केली आहे. पित्याचा खून केल्यानंतर तासभर वडिलांना शोधण्याचे नाटक करणाऱ्या मुलाचा बनाव अखेर पोलिसांनी उघड केला.
Gadchiroli Crime

Gadchiroli Murder Case

esakal

Updated on

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील पालोरा येथे घरातील किरकोळ कुरबुरी आणि पत्नीला मिळणारी वागणूक या रागातून मुलाने जन्मदात्या पित्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (ता. १२) रात्री घडली. देवाजी आडकू धकाते (वय ६५) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी मुलगा योगेश धकाते (वय २५) याला अटक केली आहे. पित्याचा खून केल्यानंतर तासभर वडिलांना शोधण्याचे नाटक करणाऱ्या मुलाचा बनाव अखेर पोलिसांनी उघड केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com