Gadchiroli News : नाला ठरतोय जीवघेणा! पोळ्यासाठी आश्रमशाळेतून घरी आलेल्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू; पाच दिवसांतला चौथा बळी...

6-Year-Old Boy Drowns in Nala : रिशान प्रकाश पुंगाटी हा कोयर येथील रहिवासी असून तो १० किलोमीटर अंतरावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता.
Gadchiroli News :
Gadchiroli News :esakal
Updated on

Fourth Death in 5 Days in Bhamragad : बैलपोळा सणानिमित्ताने सुट्ट्या घेऊन शाळेतून घरी आलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा गावालगत असलेल्या नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. रिशान प्रकाश पुंगाटी (वय ६), रा. कोयर, ता. भामरागड असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेने जिल्हाभरात शोक व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com