Former Panchayat Samiti President Killed by Naxalites : मागील काही महिन्यांपासून शांत असलेल्या माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून गडचिरोलिच्या भामरागड तालुक्यातील माजी सभापतीची हत्या केली आहे. सुखराम महागू मडावी (वय ४६) असं हत्या झालेल्या माजी सभापतीचे नाव आहे.