जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Fake Facebook Account in Collector’s Name Used for Scam : काही अज्ञात सायबर गुन्हेगारांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा फोटो आणि नाव वापरून फेसबुकवर एक हुबेहूब दिसणारे खाते तयार केले. या खात्यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींना आणि नागरिकांना मेसेज पाठवण्यात आले.
Fake Facebook Account in Collector’s Name Used for Scam

Fake Facebook Account in Collector’s Name Used for Scam

esakal

Updated on

गडचिरोली : 'सीआरपीएफमध्ये माझा एक मित्र आहे. त्याची बदली झाली असून त्याला आपले फर्निचर स्वस्तात विकायचे आहे' असे मेसेज चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरून तुम्हाला आला तर काय म्हणाल? मात्र असा प्रकार झाला असून सायबर भामट्यांनी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com