Hospital Sanitation: अधिकारी बदलले, मात्र समस्या तशाच कायम: उघड्या नाल्यांमुळे दुर्गंधी; गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

Gadchiroli Hospital Sanitation : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उघड्या आणि अस्वच्छ नाल्यांमुळे दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार आहे. नाली बांधकामासाठी डीपीडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
Open drains and stagnant wastewater raise sanitation concerns at Gadchiroli District General Hospital.

Open drains and stagnant wastewater raise sanitation concerns at Gadchiroli District General Hospital.

esakal

Updated on: 

गडचिरोली : जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उघड्या अस्वच्छ नाल्या व परीसरातील अस्वच्छतेमुळे घाण, दुर्गंधी निर्माण झाली असून रुग्णांना निरोगी करणारे हे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून येत आहे. खरेतर अधिकारी बदलल्यानंतर परीस्थिती बदलेल, अशी सर्वसामान्य नागरिकांना भोळी आशा असते. पण अधिकारी बदलूनही समस्या जैसे थेच असल्याचा अनुभव येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना येत आहे..

Loading content, please wait...