Gadchiroli News: वाळू माफियांचा वाढता हैदोस थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मोठी पावले

Illegal Sand Mining: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करत कठोर भूमिका घेतली. तहसीलदार निलेश होनमोरे यांच्या बदलीची शिफारस विभागीय आयुक्तांकडे; अवैध उत्खनन रोखण्यासाठी सखोल चौकशीची मागणी
Gadchiroli News

Gadchiroli News

sakal

Updated on

गडचिरोली: जिल्ह्यात वाळूमाफीयांच्या वाढत्या हैदोसाला आळा घालत असताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अवैध वाळू उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याला निलंबित केले. तसेच तहसिलदारावरही कारवाईची शिफारस केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com