नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू, एकाचा झुडुपामुळे वाचला जीव; मृतांमध्ये ५ ते ११ वर्षीय मुले

Three Children Drown in Gadchiroli River :नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका विद्यार्थ्याला सुदैवाने वाचवण्यात यश आले.
Three Children Drown in Gadchiroli River

Three Children Drown in Gadchiroli River

esakal

Updated on

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका विद्यार्थ्याला सुदैवाने वाचवण्यात यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com