Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट
Gadchiroli’s Last Maoist Meets Leftist Leaders: गडचिरोलीतील रेकॉर्डवरील शेवटचा माओवादी जयराम उर्फ नंदू मोंगे गावळे याला डाव्या पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन हिंसेचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील शेवटचा माओवादी जयराम उर्फ नंदू मोंगे गावळे याच्या गिलनगुडा येथील घरी डाव्या पक्षाच्या नेत्यांनी भेटीत त्याला हिंसेचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.