

Maoist Central Committee Releases Statement Alleging Fake Encounter
Sakal
गडचिरोली : सुरक्षा यंत्रणांच्या मोठ्या कारवाईत पत्नीसह मारला गेलेला जहाल माओवादी माडवी हिडमासह १५ जणांना आंध्र प्रदेश पोलिसांनी बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने जारी केलेल्या एका पत्रकाद्वारे केला आहे. विशेष म्हणजे हिडमा ठार झाल्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने अभयच्या नावाने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.