Gadchiroli News: गडचिरोलीच्या पूरग्रस्त भामरागडातून आरोग्य सेविकेचा हेलिकॉप्टरद्वारे जीव वाचविण्याचा रोमांचक प्रवास
Police Rescue: मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे मंगळवार (ता. १९) पासून भामरागडसह एकूण ११२ गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे.
गडचिरोली : मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे मंगळवार (ता. १९) पासून भामरागडसह एकूण ११२ गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे.