

भरधाव ट्रकने आयुष्य संपवलं! चामोर्शीजवळ कारचा भीषण अपघात; जीएमसीच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे मृत्यूच्या दाढेतून बचावले.
Sakal
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी गार्गावरील जामगिरीजवळ बुधवार (ता. ८) दुपारी ३.३० वाजता कार आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षका विनोद कुमरे (वय ५७) यांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.