Tiger Attack: गडचिरोलीत वाघाचा कहर! शेतात काम करणाऱ्या ६२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; गावात भीतीचं सावट
Gadchiroli News: आरमोरी तालुक्यातील इंजेवारी गावात मंगळवार दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नातवाने शोधताना पाहिलं हृदयद्रावक दृश्य गावात भीतीचं सावट.
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी गावात मंगळवार (ता. २) दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.