गडचिरोली - अनेक मूलभूत सोयीसुविधांची निर्मिती काळापासूनच कमतरता असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट लाभ देशातील आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मिळणार आहे.