

CM Devendra Fadnavis
sakal
गडचिरोली : गडचिरोलीचा चेहरा झपाट्याने बदलत असून औद्योगिकतेसोबत आता आरोग्य क्षेत्रातही क्रांती घडत आहे व त्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा दक्षिण गडचिरोलीत उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.