Yavatmal Crime: विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार; आरोपी अटकेत, घाटंजी तालुक्यातील शिक्षणक्षेत्र हादरले

Crime News: घाटंजी (जि. यवतमाळ) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपी मुख्याध्यापक किशोर मालवीय यास घाटंजी पोलिसांनी अटक केली आहे.
Yavatmal Crime

Yavatmal Crime

sakal

Updated on

घाटंजी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने सातव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुढे आल्याने तालुक्याचे शिक्षणक्षेत्र हादरले आहे. आरोपी मुख्याध्यापकाला घाटंजी पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com