Farmers Protest: पाण्यासाठी बळिराजाचा टाहो ;हजारो हेक्टरवरील धान संकटात; घोडाझरीचे पाणी बंद, शेतकरी रस्त्यावर

Ghodazari Dam Water Supply: कमी पावसामुळे घोडाझरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा १८.७१ टक्क्यांवर आल्याने सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
Farmers demand continued irrigation water from Ghodazari Medium Project to protect their maturing rice crops.

Farmers demand continued irrigation water from Ghodazari Medium Project to protect their maturing rice crops.

esakal

Updated on: 

तळोधी : यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहेत. त्यातच गुरुवारी (ता. २२) घोडाझरी तलावाचे पिकांना देणारे पाणी बंद करण्यात आले. पाणी बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, पाणी सोडण्याच्या मागणीला घेऊन पोलिस बंदोबस्तात शेतकरी आणि अधिकाऱ्यांत चर्चा झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com