maoist hidama
sakal
गडचिरोली - दोन डझनहून अधिक मोठ्या मोओवादी हल्ल्यांचा सुत्रधार, शेकडो सुरक्षा जवान आणि सामान्य नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेला, ‘पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’चा (PLGA) प्रमुख आणि माओवादी चळवळीतील ‘मोस्ट वॉन्टेड’ नेता माडवी हिडमा (वय-४४) याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे.