Wardha News: पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडले प्राण; गावभर शोककळा
Emotional Story: पती-पत्नीचे नाते हे आयुष्यभराचे सहजीवन, साथ आणि समर्पणाचे प्रतीक असते. सुखदुःखात खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या या नात्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथे पाहायला मिळाले.
समुद्रपूर : पती-पत्नीचे नाते हे आयुष्यभराचे सहजीवन, साथ आणि समर्पणाचे प्रतीक असते. सुखदुःखात खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या या नात्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथे पाहायला मिळाले.