Gondia News: पावरहाउसजवळील तलावात दुर्दैवी घटना; शिंगाडे तोडताना पाण्यात पडून प्राण गमावला
Drowning Incident: शिंगाडे तोडण्यासाठी तलावात गेलेल्या सुखदेव दुधबर्वे यांचा डोंग्यावरून तोल गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आमगाव पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.