Vidarbha: नगरसेवक शिव शर्मा व राहुल श्रीवास यांना कारावास; दहा वर्षांनंतर मिळाला न्याय; माजी आमदार गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरण

Court Delivers Verdict in Gondia Assault Case: गोंदियातील माजी आमदार गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणात तब्बल दहा वर्षांनंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल लागला.
Vidarbha

Vidarbha

esakal

Updated on

गोंदिया: कुडवा (गोंदिया) येथील हाॅटेल ग्रँडसितामध्ये माजी आमदार गोपालदास अग्रवाल व त्याचे पुत्र विशाल अग्रवाल यांच्यावर दहा वर्षांपूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी (ता. २५) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने नगरसेवक शिव शंकरलाल शर्मा आणि राहुल हेमराज श्रीवास यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या प्रकरणातील अन्य चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com