

Gondia-Vidarbha News
esakal
गोंदिया: भंडाऱ्यात उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणात जेलची हवा खात असलेला मुख्य आरोपी डाॅ. नीतेश बाजपेयी (वय ३५, रा. राममंदिर रोड, रामनगर, गोंदिया) याच्यावर गोंदियाच्या रामनगर पोलिसात स्त्री जातीच्या दोन नवजात बाळ विक्री प्रकरणी शुक्रवारी (ता. २७) रात्री दहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.