Gondia News: खूनाचा तपास २४ तासांत पूर्ण; दोघांना अटक, विनोद देशमुख खून प्रकरण जुन्या वैमनस्यातून
Police Investigation:घाटटेमणी जंगल परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या विनोद देशमुख हत्याकांड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत दोघांना अटक केली. त्यांनी जुन्या वैमनस्यातून हा खून केल्याचे कबुल केले आहे.
गोंदिया : घाटटेमणी जंगल परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या विनोद देशमुख हत्याकांड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत दोघांना अटक केली. त्यांनी जुन्या वैमनस्यातून हा खून केल्याचे कबुल केले आहे.