

Gondia Maoist Surrender
sakal
गोंदिया : जिल्हा पोलिस दलासमक्ष दर्रेकसा एरिया कमांडरसह दोन एसीएम माओवाद्यांनी स्वतःजवळली शस्त्रांसह शनिवारी (ता. १३) आत्मसमर्पण केले. रोशन ऊर्फ मारा इरिया वेडजा (वय ३५, रा.मेंढरी, जि.बिजापूर), सुभाष ऊर्फ पोज्जा बंडू रव्वा (वय २६, देरापल्ली, जि.बिजापूर) व रतन ऊर्फ मनकू ओमा पोयम पोयाम (वय २५, रा.रेखापाल, जि. नारायणपूर) अशी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची नावे आहेत.