Gondia Road Accident: चारचाकी वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; गोंदिया येथील घटना
Accident News: महिंद्रा झायलो या चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका युवकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी सव्वा ते पावणेदोनच्या सुमारास वडेगाव शेतशिवारात घडली.
गोंदिया : महिंद्रा झायलो या चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका युवकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. १९) दुपारी सव्वा ते पावणेदोनच्या सुमारास वडेगाव शेतशिवारात घडली.