

Gondia Crime
sakal
गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील एका गावात वडिलानेच आपल्या १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली. या घटनेची शाई वाळते न वाळते, तेच पुन्हा जिल्ह्यात मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या दोन घटना उजेडात आल्या आहेत.