Gondia Murder Case : पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच दिली १३ लाखांची सुपारी! २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी उलगडला गोंदियातील वर्षा तुरकर हत्याकांडाचा थरार

बोंडराणी जंगल परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार पत्नीसह चौघांना गोंदिया पोलिसांकडून अटक; दोन आरोपी अद्याप फरार
Wife gave Rs 13 lakh contract for murder of husband's friend.

Wife gave Rs 13 lakh contract for murder of husband's friend.

Sakal

Updated on: 

Gondia Police Investigation and Arrests : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी जंगल परिसरात घडलेल्या वर्षा तुरकर हत्या प्रकरणाचा अखेर गोंदिया पोलिसांनी उलगडा केला आहे. पतीच्या मैत्रिणीसोबत असलेल्या संबंधांमुळे संतप्त झालेल्या पत्नीनेच तिच्या हत्येची १३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार आरोपींना अटक केली असून, इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...