Gondia Crime : गोंदिया हादरले! पत्नीने केली पतीची हत्या, आधी बांबूने बेदम मारहाण करुन पाय मोडला मग रात्रभर अंगणात ठेवले अन्...
Gondia Crime News : रागाच्या भरात गोठ्यातील वेळूचा दांडा काढला व पती राजकुमारला जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या उजव्या पायाला मोठी जखम झाली. जखमेतून रक्तस्त्राव होऊ लागला.
The crime scene in Gondia where a woman allegedly murdered her husband with a bamboo stick, broke his leg, and left the body in the courtyard overnight before police intervention.
sakal
गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सालकेसामध्ये पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.