

Chandrapur
esakal
गोंडपिपरी: तालुक्यात मंगळवारी (ता. २) वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. पाचजण गंभीररित्या जखमी झाले. खराळपेठ येथील झाडे यांच्या गोदामसमोरील मुख्य मार्गावर पहिला अपघात झाला तर धानापूर फाट्यावर दुसरा अपघात घडला.जखमी रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.