

Chandrapur News
sakal
राजुरा : तालुक्यातील गोवरी येथील श्रीधर जुनघरी यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर वीज खांब वाकल्याने गावाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज तारा लोंबकळत आहे.त्यामुळे याठिकाणांहून जाणाऱ्या -येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.