आधी लग्न लोकशाहीचे...घोड्यावर बसून गाठलं मतदान केंद्र अन् नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Buldhana News: लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला आहे : Participate in th election voting and exercise right to vote
आधी लग्न लोकशाहीचे...घोड्यावर बसून गाठलं मतदान केंद्र अन् नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election 2024: घोड्यावर बसून नवरदेवाने मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला आहे.ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील सोनशी गावातील शिवानंद गजानन आघाव या युवकांचे लग्न ता २६ एप्रिल रोजी ठरले आहे.

लोकसभेचे सध्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मतदान होत आहे.लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.नवरदेवाकडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आधी लग्न लोकशाहीचे...घोड्यावर बसून गाठलं मतदान केंद्र अन् नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Election 2024 : शेतकरीकल्याणाला प्राधान्य ; कर्जमुक्तीचे उद्धव ठाकरेंचे वचन

लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक.लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोगाकडून तालुक्यातील विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली आहे.शिवानंद आघाव तरुणाने अनोख्या प्रकारे मतदानाचा हक्क बजावण्यावून संदेश दिला आहे.

आधी लग्न लोकशाहीचे...घोड्यावर बसून गाठलं मतदान केंद्र अन् नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Election 2024 : भाजप व काँग्रेसच्या अध्यक्षांना नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com