
Maoist Arrested
sakal
गडचिरोली : ताडगाव जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दलाने शनिवार (ता.१३) अटक केली. शंकर भिमा महाका (सदस्य, भामरागड दलम), वय ३२ वर्षे, रा. परायनार, ता. भामरागड, जि. गडचिरोली, असे अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचे नाव आहे.