

Incomplete Bridge Forces Pregnant Woman into Life-Threatening Journey for Delivery
sakal
तळोदा, (जि. नंदुरबार): तालुक्यातील टाकळी गावाजवळील निझरा नदीवरील पूल अपूर्ण असल्याने गर्भवतीला प्रसूतीसाठी सुरुवातीला बांबूच्या झोळीतून त्यानंतर मालवाहक गाडीतून आणि रुग्णवाहिकेतून जीवघेणा प्रवास करावा लागला. या घटनेमुळे सातपुड्याच्या दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.