

Harshvardhan Sapkal slams BJP
sakal
चिखली (जि. बुलडाणा) : भाजपने लोकशाही नेस्तनाबूत करत हुकूमशाही सुरु केली असून चिखलीतील सुसुस्कृंत राजकारण लयास गेले आहे. नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ मी चिखलीतून फोडत असून चिखलीत मला काँग्रेसचाच नगराध्यक्ष हवा,’’ असा ठाम निर्धार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज व्यक्त केला.