ajit pawar
sakal
यवतमाळ - गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासन म्हणून आम्ही कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही शासनकर्ते असलो तरी शेतकरी ही एकच जात आपली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.