Heavy Rain: मुसळधार पावसात धानपीक जमीनदोस्त; शेतकरी चिंतातुर, चापटी, सावरटोला, नवेगावबांध परिसराला फटका

Gondia heavy rain: शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात उभे धानपीक अक्षरशः जमिनदोस्त झालीत.
Heavy Rain

Heavy Rain

sakal

Updated on

गोंदिया/ नवेगावबांध : शुक्रवारी (ता. २६) रात्रीपासून शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात उभे धानपीक अक्षरशः जमिनदोस्त झालीत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चापटी, सावरटोला व नवेगावबांध परिसराला याचा फटका बसला. हलक्या धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com