Nagpur Weather: मुसळधार पावसाचा इशारा; शहरासह विदर्भात आज यलो व ऑरेंज अलर्ट, कसे असेल हवामान?
Agriculture Impact: बुधवारी पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास अनेक भागांमध्ये अर्धा तास जोरदार सरी बरसल्या. गुरुवारपासून यलोसह ऑरेंज अलर्टही असल्याने विदर्भात पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे.
नागपूर : बुधवारी पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास अनेक भागांमध्ये अर्धा तास जोरदार सरी बरसल्या. गुरुवारपासून यलोसह ऑरेंज अलर्टही असल्याने विदर्भात पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे.