
Heavy Rain
sakal
यवतमाळ : अतिवृष्टीने शेतकरीत्रस्त झाला आहे. संततधार पावसाने शेतकर्यांचे जगने कठीण झाले आहे. अतिवृष्टी ११ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. अरुणावती, बेबळा, इसापूर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असून अनेक मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद झाले आहे. संततधार पावसामुळे पुरातून वाचलेल्या पिकेही आता संकटांत सापडली आहे.