Amravati Accident: हिवरखेडच्या दोघांसह तिघे ठार; मुलताई छिंदवाडा मार्गावर भीषण अपघात

Road Accident: हिवरखेड येथील दोन तरुणांचा परराज्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुलताई-छिंदवाडा महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
Amravati Accident

Amravati Accident

sakal

Updated on

हिवरखेड, (जि. अमरावती) : येथील दोन तरुणांचा परराज्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. २२) मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com