Gas Booking: गॅस बुकिंगमध्ये ‘हिवरखेड’वर अन्याय! नियम २५ दिवसांचा, मात्र बुकिंग ४५ दिवसानंतर; तहसीलदारांचा लेखी तक्रारीचा सल्ला

Hivarkhed Citizens Raise Issue Over Gas Booking: हिवरखेड नगरपरिषद अस्तित्वात येऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला असूनही गॅस बुकिंगमध्ये ग्रामीण नियम लागू केला जात आहे.नागरिक सातत्याने इंडेनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Gas Booking

Gas Booking

sakal

Updated on

हिवरखेड : घरगुती सिलेंडर मिळण्याचा कालावधी शासनाने लांबविला असून, शहरी भागासाठी २५ दिवस आणि ग्रामीण भागासाठी ४५ दिवसांचा बुकिंगचा नवीन नियम अमलात आणला. मात्र, हिवरखेडवर प्रचंड न्याय होत असून, हिवरखेडला शहराचा दर्जा प्राप्त होऊन दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असतानाही गॅस बुकिंगच्या सिस्टीममध्ये हिवरखेडला ग्रामीण भागाचा निकष लावण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com