होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Youth Killed After Road Rage in Kamthi : मंगळवारी (ता.३) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. रवी शिवकुमार गुटलेवार (वय अंदाजे ३० वर्षे, रा. श्री टॉकीज मागे, कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Youth Killed After Road Rage in Kamthi

Youth Killed After Road Rage in Kamthi

esakal

Updated on

कामठी, ता. ३ : रंगांचा आणि आनंदाचा संदेश देणाऱ्या होळी सणाला कामठीत काळी किनार लागली आहे. चौधरी हॉस्पिटल परिसरात वाहन साईड देण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.३) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. रवी शिवकुमार गुटलेवार (वय अंदाजे ३० वर्षे, रा. श्री टॉकीज मागे, कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com