crime
sakal
चिखली - घरगुती वादातून काकानेच पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील हातणी येथे २१ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.