crime
sakal
तिरोडा (जि. गोंदिया) - मध्य प्रदेश राज्यात सीमेलगत खैरी येथील पूनम राकेश तुमाने हिचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह तिरोडा तालुक्यातील बोंडराणी जंगल परिसरात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.