Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

कांकेरच्या जंगलात मानवाकडून मानवाचा जीव घेणारी बंदुक हरली आणि माणुसकी जिंकली.
Surrendered Maoist sharing a meal with a police jawan

Surrendered Maoist sharing a meal with a police jawan

sakal

Updated on

गडचिरोली - आजवर पोलिस-माओवादी जंगलात एकमेकांच्या पुढ्यात ठाकले की, बंदुकीच्या फैरी झडायच्या. पण कांकेरच्या जंगलात एक वेगळेच माणुसकीचे दर्शन घडले. इथे मानवाकडून मानवाचा जीव घेणारी बंदुक हरली आणि माणुसकी जिंकली. कांकेरच्या जंगलात शरणागती पत्करण्यासाठी आलेल्या तीन माओवाद्यांना सुरक्षा जवानांनी स्वतः स्वयंपाक करून घास भरवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com