

Illegal firearm operation near Satpuda hills exposed
sakal
बुलढाणा : संग्रामपूर सारख्या दुर्गम भागात या शस्त्र माफियांचे जाळे पसरलेले असावे. राज्यातील नक्षल वाद संपवीण्यासाठी मुख्यमंत्री यांनी मिशन सुरु केले. तसेच मिशन सातपुड्यातील अग्नी शस्त्र निर्मिती चे कारखाने नष्ट करण्यासाठी राबविणे गरजेचे ठरत आहे. काही वर्षा अगोदर बुलढाणा पोलीस अधीक्षक म्हणून कृष्ण प्रकाश असतांना त्यांनी धाडस करून पाचोरी गावात जाऊन मोठी कारवाई केली होती हे विशेष! नैसर्गिक दृष्टीने पर्यटका साठी मनमोहक असलेला शांतीप्रिय सातपुडा पर्वत या शस्त्र विक्री आणि कार्यवाही मूळे बदनाम होत आहे.ही बाब एकाच आठवड्यात तालुक्यात झालेल्या दोन पोलीस कार्यवाही ने समोर आली आहे.